🌍 NGO Federation प्लॅटफॉर्म – IndNGO.org IndNGO.org वर NGO नोंदणीसाठी मार्गदर्शन जर आपल्या संस्थेची IndNGO.org वर अजून नोंदणी झालेली नसेल, तर कृपया खालील सोप्या पायऱ्या अनुसरा: 🔹 पायरी 1 सर्वप्रथम आपला ईमेल व पासवर्ड वापरून User Account तयार करा. 🔹 पायरी 2 लॉगिन केल्यानंतर -NGO Registration- लिंक व्दारे आपल्या NGO ची प्राथमिक (Basic) माहिती भरून प्रारंभिक नोंदणी पूर्ण करा. सर्व माहिती एकाच वेळी भरण्याची गरज नाही. जर सर्व माहिती उपलब्ध नसेल किंवा वेळ नसल्यास, प्राथमिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करू शकता. 🔹 पायरी 3 लॉगिन केल्यानंतर My Account → listings → Your NGO Name –NGO नावावर क्लिक केल्यानंतर -Detials- लिंक व्दारे माहीती पाहु शकता व – Edit- लिंक व्दारे. या विभागात जाऊन आपण कधीही आपल्या संस्थेची सविस्तर माहिती अपडेट करू शकता. -My Account → Messages → – या लिंक व्दारे आपणास आलेले संदेश पाहु शकता -My Account → Settings → – या लिंक व्दारे आपणास संस्थेचे प्रतीनीधी नाव व फोटो; माहीती, पाववर्ड बदल करु शकता. वरील प्रकारे आपण राहीलेली पुढील माहिती कधीही अपलोड किंवा अपडेट करू शकता: संस्थेचा लोगो नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) अध्यक्ष / अधिकृत व्यक्तीचे आधार कार्ड पत्ता व संपर्क माहिती इतर आवश्यक कागदपत्रे व माहिती पॅन नंबर ई. ही सर्व माहिती आपण नंतर कधीही आपल्या कंट्रोल पॅनलमधून अपडेट करू शकता. 🚀 Login नंतर मिळणाऱ्या संधी व सुविधा ✔ Funding Agencies व CSR कंपन्यांकडून संदेश मिळण्याची संधी ✔ NGO ते NGO थेट संपर्क व सहकार्य संधी ✔ आपल्या NGO ची माहिती कधीही Edit व Update करण्याची सुविधा ✔ CSR कंपन्या व Donors समोर संस्थेची दृश्यमानता वाढते ✔ राष्ट्रीय स्तरावर भागीदारी निर्माण करण्याची संधी ✔ संस्थेची Digital Credibility वाढते 🔗 नोंदणीसाठी लिंक: https://indngo.org/submit-listing/details/ आपला, सचिव – NGO Federation IndNGO.org info@IndNGO.org